देशपांडे शेअर मार्केट क्लास
मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावे,समजून घ्यावे , आणि एक जोडधंदा म्हणून वापरावे या एकाच ध्येयाने प्रेरित.....
शेअर मार्केट का शिकायचं ?
नमस्कार मित्रांनो, पुर्वी आपल्या कडे कमी अधिक प्रमाणात शेती असायची. वेगवेगळ्या हंगामानुसार वेगवेगळी पिके आपण घ्यायचो.
गाई, म्हशी , बैलं , कुणी शेळ्या पळायचं तर कुणी कोंबड्या..... प्रत्येक घरात शेती आणि एक जोडधंदा पाहायला मिळायचा आणि दैनंदिन खर्चाचा प्रश्न सुटायचा...।। पण जशे जशे शेतीचे तुकडे होत गेले आपण शेती सोडून नोकरी करायला लागलो.
प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम हातात येऊ लागली, त्यामुळे जोडधंदा हा प्रकार पूर्ण पणे बंद झाला . शेतीसुटली पण स्वतः च राहायला घर होत, गावातले सर्व व्यवहार ओळखीने च होत होते.राहणीमान सुद्धा साधारण होत. पण , आता गावसोडून शहरात आलो, चांगली नोकरी मिळाली पण राहण्यासाठी घर भाड्याने घ्यावं लागले.
राहणीमान सुधारलं पण खूप गरजा वाढल्या आणि त्यामुळे खर्च पण वाढला. आपल्या गरजा आणि ध्येय गाठण्यासाठी घरातल्या महिला सुद्धा बाहेर पडू लागल्या..मुख्य नोकरी सोबत पार्ट टाइम जॉब करू लागलो पण जोडधंदा करायला विसरलो.. आता नोकरी सोडवत नाही,आणि धंदा करायला वेळ पण नाही.
आणि भांडवल हा मोठा प्रश्न तर आहेच. मग आहे त्या भांडवलात आणि आहे त्या वेळेत शेअर मार्केट हा एक उत्तम जोडधंदा होऊ शकतो।। हो नोकरी सोबत जोडधंदा ... म्हणजे शेअर मार्केट।। पटलं तर बघा।।
आजच कॉल करा देशपांडे शेअर मार्केट क्लास कॉल 8830659729 आपण शिका आणि समृद्ध व्हा, आपण शिकलात तर आपले प्रियजन पण शिकतील आणि एक एक मराठी घर पुढे जाईल...
पोस्ट नाहीत.
पोस्ट नाहीत.