1) देशपांडे पोसिशनल कॉल सर्विसेस म्हणजेच देशपांडे'ज PCS ही एक मार्केट मधून पैसे कामावणाऱ्यांसाठीची नामी संधी आहे तेही फक्त 500 रुपयात महिनाभरासाठी. 2) यात आम्ही दररोज मार्केट ची स्थिती पाहून दोन / चार शेअर ची नावं सांगतो त्यांचा स्टोप्लॉस आणि टार्गेट हे पण सांगतो. 3) जर आपण ट्रेडिंग चे हे साधे नियम म्हणजे स्टोप्लॉस आणि टार्गेट दोन्ही नियम पाळले तर आपण चांगले पैसे कमवू शकता 4) आम्ही आपल्याला दररोज कॉल देतो म्हणजे जर कालच्या कॉल मधून पैसे मोकळे झाले असतील तर आज नवा कॉल असेल..5) जर या मध्ये काही अडचण आली तुम्ही घेतलेला स्टॉक अडकला असेल, स्टोप्लॉस हिट झाला असेल तर तुम्ही आमच्या शी चर्चा करू शकता...6) जर आपले Dmat अकाउंट नसेल तर आम्ही त्यासाठी सुद्धा आपली मदत करू. 7) सर्वात महत्वाचे :: मार्केट मध्ये रातोरात श्रीमंत होण्याचे दिवास्वप्न आम्ही दाखवत नाही... आणि आम्ही कोणत्याही स्टॉक चे किंवा कंपनीचे भविष्यकार नाहीत. 8) पूर्ण पणे आमचा अनुभव आणि ज्ञान याच आधारे आम्ही तुम्हाला शेअर सुचवतो...बाकी मार्केट हाच सर्वात मोठा गुरू आहे... हे आपण सगळेच जाणतो.
तेव्हा आजच कॉल करा 8830659729
किंवा https://api.whatsapp.com/send?phone=918830659729